शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या मुद्द्यावर राजकारण खपवून घेणार नाही : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:31 IST

कृष्णा खोरे महामंडळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे मंडळाच्या अभियंत्यांनी समाजाप्रती जाणीव ठेवून कामे करावीत. जनतेच्या भल्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून योग्यप्रकारे गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर

सांगली : कृष्णा खोरे महामंडळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे मंडळाच्या अभियंत्यांनी समाजाप्रती जाणीव ठेवून कामे करावीत. जनतेच्या भल्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून योग्यप्रकारे गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर द्यावा, असे आवाहन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी केले. पाण्याच्या मुद्द्यावर कोणी राजकारण करीत असल्यास ते येथून पुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

पुणे येथे सिंचन भवनमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महामंडळाचे कार्यकारी संचालक ख. ह. अन्सारी, मुख्य अभियंता ता. ना. मुंडे, वि. ग. राजपूत, सौ. वा. अ. अंकुश, तसेच महामंडळाच्या अखत्यारीतील विविध प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता, सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.खा. पाटील म्हणाले की, शेतकºयांना पाणी वेळेत उपलब्ध करून देणे हे आपले प्रमुख कार्य आहे. गावातील तलाठी, ग्रामसेवक तसेच अन्य सर्वांना बरोबर घेऊन, समस्या सोडविण्यास प्राधान्य राहील. पाण्याच्या मुद्यावर कोणी राजकारण करीत असल्यास ते येथून पुढे खपवून घेतले जाणार नाही. आगामी कालावधीमध्ये जिल्हा तसेच प्रकल्पनिहाय आढावा घेऊन महामंडळातर्फे लवकरच जलसंपदामंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर एक विस्तृत सादरीकरण करणार असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. पुणे येथील सिंचन भवनमध्ये कृष्णा खोरे महामंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष खा. संजयकाका पाटील यांनी अधिकाºयांना मार्गदर्शन केले. महामंडळाचे कार्यकारी संचालक ख. ह. अन्सारी, मुख्य अभियंता ता. ना. मुंडे, वि. ग. राजपूत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणWaterपाणी